जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यात दररोज कोरोनाला रुग्ण आढळून येत असून आज दिवसभरात ४२८ रुग्ण आढळले असून
५२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
आज जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. जळगाव शहर-१३१, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-५०, अमळनेर-४१, चोपडा-८०, पाचोरा-१, भडगाव-१३, धरणगाव-३, यावल-१२, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-०, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४२८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.