जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्या चाचणीचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला . सोशल मीडियाच्या माध्यमातून आ. राजूमामा भोळे यांनी संम्पर्कात आलेल्या कारकर्त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे .