जळगाव ;- जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात 16 बाधित रूग्ण आढळले आहेत. तर 22 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच आजचे मृत्यू 00 आहेत.
जळगाव शहर- 04 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ- 04 , अमळनेर-00 , चोपडा-00 , पाचोरा-00 , भडगाव-00 , धरणगाव-00 , यावल- 00 , एरंडोल- 00 , जामनेर-00 , रावेर-01 , पारोळा-00 , चाळीसगाव-01 , मुक्ताईनगर-00 , बोदवड-00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 16 बाधित रूग्ण आढळले आहेत.