जळगाव (प्रतिनिधी ) ;– जिल्ह्यात आज ३५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ६५ जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.जळगाव शहर- ०५ , जळगाव ग्रामीण- ०१ , भुसावळ- ०१ , अमळनेर-०२ , चोपडा ०२, पाचोरा-०२, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल- ०२, एरंडोल- ०२, जामनेर-०३, रावेर-०२, पारोळा-०१, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०० आणि इतर जिल्हे ०० असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळले आहे.