जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णचा वेग मंदावला असून आज नव्याने १०६ रुग्ण आढळले असून २६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच – १ जणांचा मृत्यू झाला .
जळगाव शहर- २६ , जळगाव ग्रामीण-०५ , भुसावळ-०७ , अमळनेर-० , चोपडा- ८, पाचोरा- ५, भडगाव-१ , धरणगाव-० , यावल-४ , एरंडोल-११ , जामनेर- ८, रावेर-५ , पारोळा- ५, चाळीसगाव- १५, मुक्ताईनगर- ३, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण १०६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.