• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करा – राहुल गांधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2021
in भारत
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था) ;- देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाच्या वाढत्या बाधितांची संख्या लक्षात घेता चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, त्यांनी संपूर्ण देशात देशव्यापी लॉकडाऊनची मागणी केली आहे. देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग अटोक्यात आणायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असं राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, केंद्र सरकार कोरोना परिस्थिती समजून घेत नाही. कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करणं हाच त्यावर पर्याय आहे. मात्र, लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीबांना न्याय आणि संरक्षण दिलं पाहिजे. केंद्र सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने अनेक निष्पाप लोकांना लोकांचा बळी जात आहे. यासह राहुल गांधी यांनी ट्विट करून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावं, अशी मागणीही केली आहे.

आतापर्यंत राहुल गांधींनी लॉकडाऊनला आपला विरोधच दर्शविला आहे, गेल्या वर्षीही जेव्हा केंद्र सरकारने पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हा राहुल गांधी यांनी टीका केली होती. राहुल गांधी बऱ्याचदा असेही म्हणाले, लॉकडाऊन केवळ कोरोनाची गती थांबवू शकतो, कोरोना पूर्णतः दूर करू शकत नाही. मात्र, यावेळी राहुल गांधी यांनी स्वत: संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५७ हजार २२९ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३,४४९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे देशात बाधितांचा एकूण आकडा वाढून २ कोटी २ लाख ८२ हजरांवर पोहोचला आहे तर एकूण २ लाख २२ हजार ४०८ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. देशात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असून दिवसेंदिवस बाधित रूग्णांचा आकडा वाढतांना दिसतोय, देशात सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे.


 

 

Previous Post

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी टाटा समूह करणार 2000 कोटींचा खर्च

Next Post

देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याने पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याने पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon