• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचे थैमान सुरूच ; सलग दुसऱ्या दिवशी त्रिशतकीय पल्ला गाठला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2021
in जळगाव
0

जिल्ह्यात ३६३ कोरोनाबाधित आढळले ; जळगाव , चाळीसगावात सर्वाधिक रुग्णांची नोंद
जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून आज पुन्हा ३६३ रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण हे जळगाव आणि चाळीसगाव येथील असून यामुळे चिंतेत भर पडली आहे .

आज नव्याने ३६३ नवीन पेशंट आढळून आले आहेत. आजच्या रूग्णांमध्ये सर्वाधीक बाधीत रुग्ण हे जळगाव शहरात आहेत. शहरात एकूण १६२ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामुळे शहरातील संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, यासोबत चाळीसगावात ५३ रूग्ण आढळून आले असून तेथेही संसर्ग कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

जळगाव शहर-164, जळगाव ग्रामीण-6, भुसावळ-6, अमळनेर-24, चोपडा-30, पाचोरा-3, भडगाव-3, धरणगाव-3, यावल-2, एरंडोल-11, जामनेर-3, रावेर-8, पारोळा-17, चाळीसगाव-53, मुक्ताईनगर-18, बोदवड-9 आणि इतर जिल्हे-3 असे एकुण 363 बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या अहवालात एकुण 59 हजार 585 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 हजार416 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर 1 हजार 790 बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.


 

 

Previous Post

रामदेव बाबा यांच्याकडे ‘आयएमए’ने कोरोनिल लाँचवर मागितले उत्तर

Next Post

सुभेदार लक्ष्मण डोईफोडे शहीद; इंदापूर तालुक्यात शोककळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुभेदार लक्ष्मण डोईफोडे शहीद; इंदापूर तालुक्यात शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !
1xbet russia

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

February 24, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

जळगावात भरदिवसा सोनसाखळी लांबवली

February 24, 2026
शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

February 24, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

जळगावात भरदिवसा सोनसाखळी लांबवली

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon