• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतातील चाचण्यांमध्ये फायजरची लस फेल, वॅक्सिनच्या विक्रीला परवानगीची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) ;- : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इनस्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आलीय. मात्र, अमेरिकेतील फायजर कंपनीनं भारतात मंजुरी पूर्वीच लसीच्या विक्रीला परवानगी देण्याची मागणी केलीय. भारतान फायजरच्या मागणीला मंजुरी दिलेली नाही.

अमेरिकेतील फायजर कंपनीनं यापूर्वी भारत सरकारकडे लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी याचिका केली होती. मात्र, भारत सरकारनं फायजर कंपनीच्या लसीला मंजुरी दिली नव्हती. भारत सरकारनं ऑक्सफर्ड आणि अ‌ॅस्ट्रोझेनका तर्फे भारतातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये बनवण्यात आलेल्या कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. तर भारत बायोटेकनं बनवलेल्या कोवॅक्सिन लसीचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलीय. तर, झायडस कॅडिलाच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला मंजुरी देण्यात आली.

भारत सरकारच्या सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये फायजरची लस चाचण्यांमध्ये अपयशी ठरली होती. CDSCO ने फायजरच्या लसीच्या स्थानिक चाचण्या करण्यापूर्वी लसीला मंजुरी देण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली. भारत सरकारनं फायजरचा प्रस्ताव नाकारला आहे.

फायजरचा दावा काय?

अमेरिकन फायजर कंपनीनं जर्मनीतील बायोएनटेक कंपनीसोबत मिळून प्रभावी कोरोना लस तयार केल्याचा दावा केला आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, इस्त्रालय आणि यूरोपियन युनियनमधील देशांनी लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द दिली आहे. त्यामुळे भारत सरकारनंही लसीच्या वापराला परवानगी देण्याची विनंती फायजरने केली होती.

भारतानं कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सीरम इनस्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे. सध्या भारतात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु आहे. तर, परदेशातूनही कोविशील्ड लसीची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. आता पर्यंत सीरम इनस्टिट्यूट कोविशील्ड लसीचे 50 लाख डोस विविध देशांना दिले आहेत. कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत भारतीय लसींनी चीनच्या लसींना मागं टाकल्याचं चित्र आहे.

चीनच्या कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह

ब्राझीलमध्ये चीनमधून पुरवण्यात आलेल्या कोरोनावॅक लसीच्या परिणामकारतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. माडर्ना, फायझर आणि अ‌ॅस्ट्रोझेनका लसींच्या तुलनेत कोरोनावॅकची परिणामकारकता कमी आहे. कोरोनावॅकची इंडोनेशियामध्ये केलेल्या चाचणीमध्ये परिणामकारकता 65.3 टक्के आढळली होती.


 

 

Previous Post

दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद

Next Post

यावल येथे स्वस्त धान्य दुकानातुन धान्य चोरीला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल येथे स्वस्त धान्य दुकानातुन धान्य चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon