• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंपनीत लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
पाचोऱ्यात कापड दुकानाला  भीषण आग ; लाखो रुपयांचे नुकसान

जळगावाच्या एमआयडीसीतील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एमआयडीसीतील सोमनाथ इंटरप्रायजेस या कंपनीत भीषण आग लागल्याची घटना दि. १२ रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली असून हि आग १३  बंबाद्वारे आटोक्यात आणण्यात आली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव एमआयडीसी परीरातील सेक्टर ए-९७ मध्ये असलेल्या सोमनाथ इंटरप्रायजेसजवळील एका गोदामामध्ये मंगळवार १२ रोजी डिसेंबर रोजी रात्री लागून या गोदामातील लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत हिटर बनविण्यासाठी लागणारे कॉल ५० ते ६० बंडल, १३० बॉक्स सिरॅमिक, लॅपटॉप, १० एचपीचे स्पॉट वेल्डिंग मशीन, २ हॅन्ड ग्राइंडर फायबर ग्लास वायर ८ बंडल, हॅन्ड तुळस व इतर साहित्याचे आगीत नुकसान झाल्याची फिर्याद महेश वामन भावसार (वय ४०) यांनी दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/copanit-laglelya-bhishan-aagit/
Previous Post

अपहरण करीत अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

जिल्ह्यातील दोघा गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यातील दोघा गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

जिल्ह्यातील दोघा गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon