जळगाव ( प्रतिनिधी ) – काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष प्रदीप गुलाबराव पवार यांचा आज जळगाव तालुका काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

काँग्रेसचे नुतन जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांचा जिल्हाअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना पक्षापुढची आव्हाने पाहून सर्वांचीच जबादारी आता वाढली असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या यावेळी प्रमोद घुगे , समाधान पाटील , भाऊसाहेब सोनवणे , ज्ञानेश्वर कोळी, मनोजकुमार सोनवणे , सचिन माळी , भिकन सोनवणे , रविंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.







