• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ ; जळगाव, रावेरचा अचूक निकालाचे दिवसभर महाकव्हरेज !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ ; जळगाव, रावेरचा अचूक निकालाचे दिवसभर महाकव्हरेज !

> इंडिया आपतक, द क्लिअर न्यूजचा संयुक्त उपक्रम ;
> मल्टी मीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड करणार इव्हेन्ट मॅनेजमेंट !

जळगाव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार, दि. ४ जून २०२४ ला जाहीर होत आहे. हा निकाल देशातील सत्तेची पुनर्स्थापना किंवा परिवर्तन या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदार संघातील निकालाविषयी मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची संभावित राजकिय गणिते लोकसभा निवडणूक निकालावरून दिसतील. देशाचा लोकसभेचा आणि महाराष्ट्र विधानसभेचा संभावित कौल हा मतदारांना जाणून घ्यायचा आहे. ही बाब लक्षात घेऊन जळगाव मधील प्रसार व जाहिरात माध्यम क्षेत्रातील सर्वाधिक अनुभवी मंडळी ‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ या ११ तासांच्या लाईव्ह कार्यक्रमातून करणार आहे. या कार्यक्रमाची संरचना खालील प्रमाणे आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, ‘इंडिया आपतक’ केबल चॅनेलचे संपादक आनंद शर्मा, ‘क्लिअर न्यूज’ पोर्टलचे संपादक विजय वाघमारे हे सकाळी ८ ते सायंकाळी ७ अशा ११ तासांचा ‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालित करतील. दिवसभरात १० टप्प्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत निकालाचे विश्लेषण होणार आहे. तर या कार्यक्रमाचे इव्हेन्ट मॅनेजमेंट मल्टिमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक परितोष सुशील नवाल व सहकारी हे करणार आहेत.  हा कार्यक्रम रेड टीव्ही केबलवर चॅनल नंबर ५२ आणि ७२ वर बघता येणार आहे. तसेच इंडिया आपतक न्यूजच्या युट्युब चॅनल (https://www.youtube.com/channel/UCLcY4UR9NfaT_wDgj4CF38w/live) आणि फेसबुक पेज (https://www.facebook.com/profile.php?id=100064272390190&mibextid=ZbWKwL) तसेच द क्लिअर न्यूजच्या देखील युट्युब चॅनेल (https://youtube.com/@theclearnews5119?si=JF4U_vIh53CRg5vK) व फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/share/bXKDy9yfTuDThqox/?mibextid=LQQJ4d) लाईव्ह बघता येणार आहे.

जळगाव व रावेर मतदार संघातील निकालाचे विश्लेषण तालुका व मतदार संघनिहाय बारकाव्याने केले जाणार आहे. या शिवाय धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील इतर चार मतदार अंकासाठी आढावा असेल. जळगाव जिल्ह्यातील मतदारांसाठी सर्वात उत्सुकतेचा निकाल हा उत्तर मध्य मुंबई असेल. या मतदार अंगात भाजपकडून खान्देशपुत्र राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम हे रिंगणात आहेत. तसेच राज्यभरातील मतदारांसाठी सर्वाधिक उत्सुकतेची लढत हि बारामती मतदार संघात आहे. तेथे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत आहे. याशिवाय नागपूर मतदार संघात नितीन गडकरी, बीड मतदार संघात पंकजा मुंडे यांच्याही निकालाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. जळगाव, रावेर मतदार संघातील लढतीसह वरील सर्व मतदार संघातील लढतींविषयी अत्यंत बारकाव्याने निकालाचे विश्लेशन करण्याची यंत्रणा ‘चुनाव का फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ या कार्यक्रमात करण्यात आली आहे.

जळगावातील मान्यवर पत्रकार हे निकालाचे गणित उलगडून सांगणार आहेत. तसेच या कार्यक्रमात राजकिय, सामाजिक, व्यापार, उद्योग, कला, सांस्कृतिक अशा क्षेत्रातीलही जवळपास १५० हुन अधिक मान्यवर आणि तालुका स्तरावरील २० वर पत्रकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा भरातील कोणताही मतदार निवडणूक निकाल आणि निवडणूक प्रक्रिये विषयी व्हाट्सअपच्या माध्यमातून टेक्स, ऑडीओ, व्हिडीओ माध्यमातून स्वतःची प्रतिक्रिया, अनुभव नोंदवू शकेल. यासाठी व्हाट्सअप क्रमांक ७३५०७२४३६५ हा सकाळी ८ ते सायंकाळी ७ प्रर्यंत उपलब्ध असेल. या नंबरवर केलेल्या कोणत्याही कॉलला उत्तर दिले जाणार नाहीय. तर फेसबुक, युट्युबवर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया देखील समाविष्ट केले जाणार आहेत.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त लावली ६५ झाडे

Next Post

सावत्र पित्याने केला मुलीचा खून, आईचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अन् सख्या बापामुळे घटना उघड !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सावत्र पित्याने केला मुलीचा खून, आईचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अन् सख्या बापामुळे घटना उघड !

सावत्र पित्याने केला मुलीचा खून, आईचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अन् सख्या बापामुळे घटना उघड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon