• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चुडी मार्केटमधील हार्डवेअर दुकान फोडले ; लाखोंचा मुद्देमाल लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2021
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमधील हार्डवेअरचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून अंदाजे ८ ते १० लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आज सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

जितेंद्र बळीराम अहुजा, रा. भुसावळ यांचे भुसावळातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमध्ये अशोक हार्डवेअर नावाचे दुकान आहे. त्यांचे जळगाव शहरात देखील दोन हार्डवेअर दुकान असल्यामुळे जळगाव दुकानासाठी लागणारा माल हे भुसावळातील दुकानातून ने-आण करत असतात. चुडी मार्केटच्या बाजूला भुसावळ महापालिकेच्या मालकीचे बंद मार्केट आहे. दरम्यान, आज्ञात चोरट्यांनी अशोक हार्डवेअरच्या पाठीमागे असलेल्या लहान लाकडी खिडकीतून प्रवेश करत सुमार विविध प्रकारचे साहित्य व वस्तू असा एकुण ८ ते १० लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सोबत अहुजा यांनी लावलेले १० सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर देखील चोरून नेला. आज सकाळी दुकानातील काम दुकानावर सामान घेण्यासाठी आले असता दुकानात पाहिले असता दुकानातील सर्व सामानांची फेकाफेक केलेले दिसून आले. दुकानात चोरी झाल्याचे कळता मालक जितेंद्र अहुजा हे दुकानात दाखल झाले. भुसावळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, महापालिकेच्या बंद मार्केटमध्ये मध्यरात्री काही टवाळखोर तरूण अफू व गांजा पिऊन धुमाकुळ घालत असतात. त्यांनीच ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Previous Post

रिंगरोड परिसरातील मालमत्ता परस्पर दुसर्‍याला विकली ; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

वीजनिर्मिती केंद्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार- मुख्य अभियंता राठोड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वीजनिर्मिती केंद्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार- मुख्य अभियंता राठोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थायी समिती सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध
1xbet russia

स्थायी समिती सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध

February 27, 2026
शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा
1xbet russia

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

February 27, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्थायी समिती सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध

स्थायी समिती सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध

February 27, 2026
शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!