• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चोरटयांनी केलेल्या घरफोडीत सव्वा सात लाखांचा मुद्देमाल लांबविला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

चोपडा तालुक्यात कुसुंबा येथे घटना

चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुसुंबा येथे रात्री मोठा दरोडा पडला. चोरट्यांनी घरातून ७.९ तोळे सोने व २० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास करून शिताफीने पसार झाले. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

कुसुंबा गावात दि. १० रोजी रात्री ८ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान तुषार शामकांत पाटील यांच्या घरातील मागच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरटयांनी घरातील ७.९ तोळे सोने व सोन्याचे दागिने तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असे ७ लाख ३६ हजार रुपयाचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तुषार शामकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल सुनील कोळी, विनोद पवार स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील यांनी दिवसभर तपासाची कारवाई केली. श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक व फिंगर प्रिंटचे पथक यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे करीत आहेत.


 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारे वाहन वनविभागाकडून जप्त

Next Post

पंढरपूर-मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाड्या धावणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

पंढरपूर-मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाड्या धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

शिरसोली येथे मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 15, 2025
शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 15, 2025
दुचाकीस्वार नमाज पठणाला, चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये पळविले !
1xbet russia

वृद्धाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने २ लाख रुपये लांबविले

June 14, 2025
पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

June 14, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिरसोली येथे मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 15, 2025
शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon