• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरट्यांचा धुमाकूळ; सौर ऊर्जेचे साहित्य, कॉपर केबल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

जामनेर तालुक्यात पाळधी शिवारात घटना

जामनेर (प्रतिनिधी) :  तालुक्यातील पाळधी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा संच (सोलर) आणि विहिरीतील तांब्याच्या केबलवर डल्ला मारला आहे. या घटनेत सुमारे ४१,४०० रुपयांचा माल चोरीला गेला असून, पहूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळधी शिवारातील शेत गट क्र. ८६४, ८५६, ८९२/१, ८६३, ८९१/८९३ आणि ८६८/१ अ या भागातील शेतात ही चोरी झाली. दिनांक १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेपासून ते १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी ही संधी साधली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी प्रभाकर दामू शिंपी आणि इतर शेतकऱ्यांच्या मालकीची सोलर यंत्रणा आणि विहिरीतील महागड्या तांब्याच्या केबल चोरून नेल्या.

फिर्यादी प्रभाकर दामू शिंपी (वय ६३, रा. पाळधी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत ४१,४०० रुपये किमतीचा माल लंपास केला आहे. सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेची तक्रार १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५:२५ वाजता पहूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील हे करत आहेत.


 

 

Tags: #pahur crime news #jalgaon #maharahtra #bharat
Previous Post

गर्दीचा फायदा घेत ५० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र लंपास; ६६ हजारांचा ऐवज चोरीला

Next Post

क्षुल्लक कारणावरून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला ; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

क्षुल्लक कारणावरून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला ; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon