• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चोरीच्या दुचाकींसह मालेगावच्या चोरट्यांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चोरीच्या दुचाकींसह मालेगावच्या चोरट्यांना अटक

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई

चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील घाटरोड परीसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत दोन चोरट्यांना चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांनी चोरी केलेल्या दोन महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

उमर फारुख कलीम अहमद (वय-२०), मोहम्मद शोएब मोहम्मद ईलियास (वय-२३, दोन्ही रा. मालेगाव जि.नाशिक) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांचे नावे आहेत. चाळीसगाव शहरातील घाटरोड परिसरात राहणारे व्यापारी मुबशीर खान मेहमुद खान (वय २७) यांची महागडी दुचाकी क्रमांक एमएच १९ इसी ५८२ हि १३ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी सीसीटीव्ही व गोपनिय माहितीनुसार संशयित आरोपीला अटक करण्याबाबत सुचना दिल्या.

त्यानुसार पोलीस पथकाने उमर फारुख कलीम अहमद व मोहम्मद शोएब मोहम्मद ईलियास या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहे. दुसरी दुचाकी ही ठाणे जिल्ह्यातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहूल सोनवणे आणि ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर (पवार) आणि विभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक संदिप पाटील सुचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ पवन पाटील, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ नरेद्र चौधरी यांचे पथकाने केली आहे.


 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान : आ. राजूमामा भोळे

Next Post

योग निरोगी जीवन जगण्याची कला आहे : डॉ. वनश्री पालवे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
योग निरोगी जीवन जगण्याची कला आहे : डॉ. वनश्री पालवे

योग निरोगी जीवन जगण्याची कला आहे : डॉ. वनश्री पालवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon