• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साफसफाई करण्यास आल्याचे सांगत बांधकाम कंपन्यांची ४५ लाखाची रक्कम लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला

चाळीसगाव शहरातील घटना सीसीटीव्हीत कैद

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील मालेगाव रोडवरील शिवनेरी प्रकल्पाचे काम करणाऱ्या सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी, मुंबई व लक्ष्मी वरद इन्फ्रा. प्रा. लि. या कंपन्यांचे मजुरांचे पगार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी व इतर खर्चासाठी लागणारी सुमारे ४५ लाख रूपयांची रोकड, १६ हजार रूपये किंमतीचा हार्डडिस्क आणि ३०० रूपये किंमतीचा पेन ड्राईव्ह असा सुमारे ४५ लाख १६ हजार ३०० रूपये किंमतीचा ऐवज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयातून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून चाळीसगाव येथील सुनील पंढरीनाथ चौधरी याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कंपनीच्या प्रकल्प संचालकाच्या सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी मुंबई या कंपनीचा चाळीसगाव येथे मालेगाव रोडवर शिवनेरी पार्क या नावाने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृह प्रकल्प सुरू आहे. कंपनीची मालेगाव रोड येथे साईट व ऑफीस असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यालय आहे.

या प्रकल्पाचे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट लक्ष्मी वरद इन्फ्रा. प्रा. लि. या कंपनीस काम दिले आहे. या कंपनीचा प्रशासकीय व आर्थिक काम याच कार्यालयातून होते. या दोन्ही कंपन्यांनी वेळोवेळी दैनंदिन व इतर खर्चासाठी रोख रक्कम तसेच शिवनेरी पार्क येथे वास्तव्यास असलेल्या ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने जमा केलेली अशी एकूण ४२ लाख रूपये ३० ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात ठेवलेले होते.

ही रक्कम व काही कागदपत्रे तसेच पेन ड्राईव्ह व हार्डडिस्क दिसून आले नाही. त्यामुळे प्रकल्प संचालक राजेंद्र रामसिंग पाटील यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहीले असता सकाळी ७.२६ वाजेच्या सुमारास एक मुलगा वॉचमनकडून चावी घेऊन झाडू घेऊन आत फिरला. लाईट बंद करून पिशवी घेऊन आत गेला व एक गोणी घेऊन आला. व पिशवीसह गोणी घेऊन तो निघुन गेला.

या पैशांची चोरी साईनाथ पंढरीनाथ चौधरी, रा. मराठा मंगल कार्यालय, चाळीसगाव याने केल्याचे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. साईनाथ याला कंपनीने कामावरून काढून टाकले असताना त्याने कंपनीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात साफसफाई करण्यासाठी आल्याचे वॉचमनला खोटे सांगत वॉचमनकडून चावी घेऊन कार्यालयात प्रवेश करून कार्यालयातील ऑफीसच्या कपाटात काळ्या पिशवीत ठेवलेल रोख ४५ लाख रूपये व हार्डडिस्क आणि पेन ड्राईव्ह असा ४५ लाख १६ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी राजेंद्र रामसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कलम ३०५.३१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

झेंडे, पताकांना स्टील रॉड वापरणे टाळा : महावितरणचे आवाहन

Next Post

चाळीसगावात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर पोलिसांची कारवाई, एकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगावात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर पोलिसांची कारवाई, एकाला अटक

चाळीसगावात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर पोलिसांची कारवाई, एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon