• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपड्यातील तरुणांना भुसावळात लुटले, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील अकूलखेडा गावातील तरुण भुसावळात कामानिमित्त आल्यानंतर त्यास धमकावत शिविगाळ करीत दोघांनी लूटले. ही घटना रविवार, दि. २८ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील अष्टभूजा देवी मंदिराजवळील जैन मेडिकलसमोर घडली. ३२ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लूटल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक देविदास धनगर (३३, सप्तश्रृंगी मंदिराजवळ, अकुलखेडा, ता.चोपडा) याने फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री आठ ते सव्वाआठ वाजेच्या सुमारास तो मित्र गणेशसह शहरात कामानिमित्त आल्यानंतर जामनेर रोडवरील अष्टभूजा देवी मंदिराजवळील जैन मेडिकलसमोरून जात असताना दोघा संशयीतांना दुचाकी अडवत शिविगाळ व दमदाटी केली. धनगर यांच्या खिशातील २९ हजारांची रोकड व गणेश यांच्या खिशातील दिड हजारांची रोकड व दोन हजारांचा मोबाईल असा एकूण 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला.

तक्रारदाराने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यावरून दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/chopdyatil-taruna-lutle/
Previous Post

गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा कार्यक्रम

Next Post

छत्रपती शिवाजी नगरात वाचमनला शिवीगाळ ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी नगरात वाचमनला शिवीगाळ ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

April 10, 2026
आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  
1xbet russia

एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम,एआय न्युज अ‍ॅप्लीकेशन आणि एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम

April 10, 2026
आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  
1xbet russia

आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon