• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपड्यात कृषी केन्द्र दुकान फोडले ; लॅपटॉप, मोबाईलसह पैसे चोरीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2021
in क्राईम, जळगाव
0

वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – शहरातील स्टेट बँकच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्मार्ट फार्मा सोल्यूशन ही कृषी केंद्राची दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्य रात्रीच्या वेळेस फोडले.

सविस्तर असे की, शहरातील जुना शिरपूर रोड- वर स्टेट बँकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या समाधान पाटील घाडवेलकर यांचा मालकीची स्मार्ट फार्मा सोल्युशन ही कृषी केंद्र रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी फोडले.

या दुकानातुन गेलेला माल लिनव्हा कंपनीचे दोन लॅपटॉप,सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल फोन, सीसीटीव्ही कॅमेरे, डीडीव्हीआर तसेच ४५०० /- रोकड असे माल लंपास झालेला आहे. हा रस्ता रात्रभर सुरू असतो तरी ही दुकान फोडली.

त्यामुळे खाकीचा धाक कमी झाला की काय? असा सवाल जनमानसात बोलले जात आहे. शहरात छोटं छोट्या चोऱ्या सुरूच आहे तसेच मोटारसायकल चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. शहरात पोलिसांनी अधिक लक्ष दयावे अशी रास्त अपेक्षा जनतेकडून होत आहे. याबाबत पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम दुपारी उशिरा पर्यंत सुरू होते.


 

 

Previous Post

वंचित बहूजन आघाडीचा संघटन समीक्षा व संवाद दौरा २९ रोजी जळगावात दाखल होणार

Next Post

चाळीसगाव शहरातून शाळेचा शिपाई बेपत्ता ; शहर पोलिसात हरविल्याची नोंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव शहरातून शाळेचा शिपाई बेपत्ता ; शहर पोलिसात हरविल्याची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
1xbet russia

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026
पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न

March 14, 2026
जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon