• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा पोलिसांकडून दरोडेखोरांचा फिल्मीस्टाईल पाठलाग : २ कुविख्यात अटकेत, ३ फरार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

शहरातील श्रीकृष्ण कॉलनीत पडला सशस्त्र दरोडा

चोपडा (प्रतिनिधी) : येथील श्रीकृष्ण कॉलनीत मंगळवारी दि. २८ मे रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग केला. त्यात दोघांना पकडण्यात यश आले. तर तिघे फरार होण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या दोघांना ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या दरोड्यात ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

चोपडा शहरातील जुना शिरपूर रस्त्यावरील श्रीकृष्ण कॉलनी भागातील नवल ओंकार पाटील यांच्या राहत्या घरी मंगळवारी दि. २८ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनात पाच दरोडेखोर आले. त्यांनी घराच्या कंपाउंडचे व दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. पाच दरोडेखोरांपैकी दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून नवल पाटील यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली दरोडा टाकला. ९ हजार ५०० रुपये, बँकेचे पासबुक, आधार कार्ड असलेली थैली चोरली. याचवेळी कुटूंबाने आरडा-ओरड केल्यानंतर सतर्क शेजार्‍यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर चोपडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पळणाऱ्या चोरांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करत २ दरोडेखोरांना पकडले मात्र अंधाराचा फायदा घेत तिघे पसार झाले.

दरम्यान, घरातील आरडा-ओरडचा आवाज ऐकून शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलीस येत असतांना सायरनचा आवाज ऐकून दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी धरणगावरोडपर्यंत त्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग केला. अखेर पोलिसांना २ दरोडेखोरांना पकडण्यात यश आले तर तिघे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.कौसर मुसा खाटीक (वय २७) व देवेंद्र युवराज काकडे (वय ३०, दोन्ही रा.दोडाईचा),असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर सुलतान खालीक पिंजारी, राजा कुरेशी व एक अनोळखी असे एकूण तीन जण पसार झाले आहेत. अटकेतील दोघं संशयितांना चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरोडेखोरांच्या ताब्यातून साडेतीन हजाराची रोकड, दोन मोबाईल, दोन कोयते, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ब्रेझा गाडीत दुसर्‍या तीन वेगवेगळ्या नंबर प्लेट देखील पोलिसांना सापडल्या आहेत. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र कल्टे यांच्या मार्गदर्शनात पथकाने कारवाई केली. दरम्यान, गुन्ह्यातील सर्वच आरोपी हे सराईत गुन्हेगार असून दोंडाईचा इथे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास एपीआय प्रशांत कंडारे करीत आहेत.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

आयुध निर्माणीत काम करताना विजेचा धक्का बसल्याने मजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आयुध निर्माणीत काम करताना विजेचा धक्का बसल्याने मजुराचा मृत्यू

आयुध निर्माणीत काम करताना विजेचा धक्का बसल्याने मजुराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

September 19, 2026
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

September 19, 2026
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon