जळगाव (प्रतींनिधी) – चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्री गुलाबराव देवकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व वैद्यकीय आयुष रुग्णालयातर्फे आज रविवार 31 रोजी म्यूनसिपल हायस्कूल येथे सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिबिराचा शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरूनभाई गुजराथी, चंद्रहास गुजराथी , आशिष गुजराथी,कैलास पाटील,घनशाम पाटील,विजयाताई पाटील,नगराध्यक्ष मनिषताई पाटील,गोरख तात्या पाटील, असगर अली सैय्यद ,श्री. नेहते,जीवन चौधरी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,कांतीलाल पाटील, सुकदेव गुर्जर,पवन पाटील, समाधान माळी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील,शहर युवक अध्यक्ष समाधान माळी,सीताराम तात्या,शिवम पाटील, शाम परदेशी, हितेंद्र देशमुख, राजेंद्र शिंदे, उर्वेश साळुंखे,अश्विनी साळुंखे,सूर्यकांत खैरनार प्रकाश पाटील,मोहसीन शेख, डॉ. सिद्धार्थ सनोले ,अक्रम तेली, डॉ. काझी, डॉ.निरंजन चव्हाण, डॉ.आनुश्री,डॉ.आदिल आदी उपस्थित होते.