• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ

चोपडा (प्रतिनिधी):= शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून अशोक नगर, तारामती नगर आणि इंदिरा नगर भागात बंद घरांचे कुलूप तोडून तब्बल ४ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनिताबाई ईश्वर धनगर (वय ४९, रा. अशोक नगर) या दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटातून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवजी चोरून नेला. केवळ अनिताबाईंच्याच घरी नव्हे, तर परिसरातील तारामती नगर आणि इंदिरा नगर भागातील इतर बंद घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अनिताबाई धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या मोठ्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

Next Post

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय 'वॅलर अवॉर्ड'  प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !
1xbet russia

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान
1xbet russia

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!