• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

चोपडा तालुक्यातील अकुलखेड्यात प्रेमाचा भयानक शेवट, दोन कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त!“

चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील अकुलखेडा गावात आज एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादातून एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/VID-20260228-WA0050.mp4

अकुलखेडा येथील रहिवासी जगदीश पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील आणि शिरपूर येथील देवानंद धनगर या तरुणाची गेल्या काही महिन्यापूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमप्रकरणात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिता ही देवानंदला टाळत होती. याच रागातून देवानंदने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/VID-20260228-WA0046.mp4

आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिता यांची मुलगी शाळेतून घरी परतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहून तिने दरवाजा उघडला असता, समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची आई अनिता आणि एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. मुलीने तात्काळ वडिलांना फोन करून घरी बोलावले. जगदीश पाटील यांनी घरी धाव घेत घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/VID-20260228-WA0044.mp4

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अनिता आणि देवानंद यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. अनिताने संवाद तोडल्यामुळे संतप्त झालेल्या देवानंदने तिच्यावर बंदुकीने गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच शस्त्राने स्वतःलाही संपवून घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या घटनेत वापरलेले शस्त्र देवानंदकडे कुठून आले, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अकुलखेडा गावात भीतीचे व शोकाकुल वातावरण आहे.


 

 

Previous Post

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon