• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चिमुकल्यांचा पदवीग्रहण सोहळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2025
in जळगाव, महाराष्ट्र
0
चिमुकल्यांचा पदवीग्रहण सोहळा

भुसावळ — डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल भुसावळ येथे चिमुकल्यांचा पदवीग्रहण सोहळा हा उपक्रम पार पडला .
पदवीग्रहण सोहळा म्हटले की महाविद्यालयीन तरूण तरूणी डोळयासमोर येतात. पण भुसावळच्या पालक व चिमुकल्यांनी पदवीग्रहण सोहळा नुकताच अनुभवला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने प्रमुख अतिथी डॉ.सौ. उल्हास पाटील, सावदा स्कूल सावदा च्या मुख्याध्यापिका सौ. भारती पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे सुरु असलेले कृतियुक्त शिक्षण पद्धतीचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्‍त केल्यात. यानंतर नुत्यकला सादर करण्यात आल्यात. प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ प्री ग्रॅज्युएशन संमारभ उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी बालकांनी व पालकांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनघा पाटील यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुसरा, चौथा मंगळवार नागरिकांसाठी : तालुकास्तरावर ऐकण्यात येतील तक्रारी !

Next Post

गोदावरी आय एम आर महाविद्यालय स्पेक्ट्रम कंपनीस भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी आय एम आर महाविद्यालय स्पेक्ट्रम कंपनीस भेट

गोदावरी आय एम आर महाविद्यालय स्पेक्ट्रम कंपनीस भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार
Uncategorized

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

August 17, 2026
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले
1xbet russia

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

August 17, 2026
बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई
Uncategorized

बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

August 17, 2026
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!