• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रस्ता ओलांडताना अवजड वाहनाच्या धडकेत चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रस्ता ओलांडताना अवजड वाहनाच्या धडकेत चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर तालुक्यातील वाडीकिल्ला गावातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वाडीकिल्ला येथे एका कार्यक्रमादरम्यान रस्ता ओलांडताना अवजड वाहनाने चिमुरडीला जबर धडक देऊन गंभीर जखमी केले होते. तिचा उपचार सुरु असताना १० दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

पूर्वी अरुण सुरवाडे (वय ९, वाडीकिल्ला ता. जामनेर) असे मयत बालिकेचे नाव आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पूर्वीचे वडील अरुण हे मजुरीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे.(केसीएन)दरम्यान, गावात मंगळवारी दि. २२ रोजी एका कार्यक्रमात सहभागी असताना पूर्वी हि रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी अवजड वाहनाने पूर्वीला जबर धडक दिली. यात पूर्वी गंभीर जखमी झाली.

तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचार सुरु असताना गुरुवारी दि. १ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालविली.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. सदर घटनेची शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे वाडीकिल्ला गावात शोककळा पसरली आहे.

०००००००००००००००००


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharatरस्ता ओलांडताना अवजड वाहनाच्या धडकेत चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू
Previous Post

वनतस्करांच्या कारचा बिलाखेडजवळ वनविभागाकडून धुळेपर्यंत धाडसी पाठलाग

Next Post

बेपत्ता झालेल्या पुण्याच्या प्रौढाचा हॉटेलमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बेपत्ता झालेल्या पुण्याच्या प्रौढाचा हॉटेलमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बेपत्ता झालेल्या पुण्याच्या प्रौढाचा हॉटेलमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon