जामनेर (प्रतिनिधी ) ;- अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी विलास चव्हाण यांची करण्यात आली असून निवडीचे पत्र केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हसे प्रदान करण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.