• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, चौघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, चौघे जखमी

अमळनेर तालुक्यातील एकलहरेजवळ अपघात

अमळनेर (प्रतिनिधी) :- अमळनेर येथून शिंदखेडाकडे कारने जात असताना चालकास अचानक शिंक आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून कार झाडावर आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची घटना दि. २७ जून रोजी रोजी दुपारच्या सुमारास एकलहरे गावाजवळ घडली आहे.

अमळनेर येथील पारस गोल्ड सराफी पेढीचे मालक संदीप थोरात हे खाजगी कामानिमित्त कारने पत्नी, आई व वहिनीसह शिंदखेडा येथे जात होते. एकलहरे गाव सोडल्यानंतर वळणावर त्यांना अचानक शिंक आल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटून कडुनिंबाच्या झाडावर वाहन जोरदार धडकले.या अपघातात वाहनाचा पुढील भाग संपूर्ण चक्काचुर झाला. अपघातात संदीप थोरात यांना किरकोळ मार बसला.

मात्र त्यांच्या आईला गुडघ्याला जबर मार बसून पत्नीचा हात तर वहिनीचा पाय फ्रॅक्चर झाला. घटनेनंतर आईला नाशिक हलविण्यात आले तर उर्वरित तिघांवर अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र परिवार, व्यापाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. घटनेची पोलीस माहिती घेत आहेत.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पावसामुळे अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी नुकसान

Next Post

अर्थसंकल्पात महिलांसाठी भरपूर तरतुदी- डॉ. केतकी पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अर्थसंकल्पात महिलांसाठी भरपूर तरतुदी- डॉ. केतकी पाटील

अर्थसंकल्पात महिलांसाठी भरपूर तरतुदी- डॉ. केतकी पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!