• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

सुयश लॉन्स परिसरातील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, सुयश लॉन्स जवळील हिरापूर रोड परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आबासाहेब देवराम जाधव (वय ६२, रा. सुयश लॉन्स जवळ, हिरापूर रोड, चाळीसगाव) हे २४ मार्च ते ३० मार्च दरम्यान काही कामानिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २,५३,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. जाधव हे ३० मार्च रोजी सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.

या घटनेबाबत १ एप्रिल रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद देण्यात आली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक अमित कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार
1xbet russia

स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार

April 2, 2026
गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील
जळगाव

स्व.  गोदावरी आई यांना जयंतीनिमित्त वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आदरांजली

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon