चाळीसगाव ;- लॉकडाऊनमुळे चाळीसगाव मधील एकही गरजू उपाशीपोटी झोपू नये यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरपोच अन्नसेवा सुरू करण्यात आली असून दररोज संध्याकाळी खाली दिलेल्या वेळेत भाजपा पदाधिकारी मार्फत अन्नसेवा पोहोचवत आहेत,
कोर्टाजवळ – सायं.५ वा.
नारायणवाडी – सायं.५.१० वा.
अंधशाळा – सायं.५.३० वा.
वाणी मंगल कार्यालय – सायं.५.४० वा.
मिलगेट समोर – सायं.६ वा.
अभिनव शाळेसमोर – सायं.६.१० वा.
दयानंद हॉटेलजवळ – सायं.६.३० वा.
आ.बं.हायस्कूलसमोर – सायं.६.५० वा.
दत्तवाडी – रात्री ७ वा.
रिंग रोड साईबाबा मंदिर – रात्री.७.३० वा.
गुरुकुल शाळा – रात्री ७.४५ वा.
हनुमान मंदिर हिरापूर रोड – रात्री ८ वा.
खडकी बायपास – रात्री ८.३० वा.
मोठे कॉलेजजवळ – रात्री ८.४५ वा.
वामननगर झोपडपट्टी (करगाव रोड ) – रात्री ९ वा.







