• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिंगणापूर जाणाऱ्या मध्यप्रदेशातील भाविकांच्या वाहनाला अपघात, बालक ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारेजवळ घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) : धुळे – चाळीसगाव महामार्गावर शनि शिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या मध्यप्रदेशातील भाविकांची तवेरा गाडी तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ आली असता नवीन झालेल्या बायपासवर डिव्हायडरला धडकून अपघात झाला. या भीषण अपघातात १४ वर्षाचा बालकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. हि घटना शुक्रवारी दि. २३ रोजी रात्री घडली असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातील काही प्रवासी (एम पी. १३ झेडके ०५३) या तवेरा वाहनातून धुळ्याकडून चाळीसगावमार्गे शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यांच्या डिव्हायडरला जोरदार धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की तवेरा उलटून पुन्हा उभी राहीली. यावेळी वाहनातील प्रवासी वाहनाबाहेर फेकले गेले. यात १४ वर्षीय भावेश मेहता या बालकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रुग्णालयात नेतांनाच त्याचा मृत्यु झाला. तर लक्ष्मणसिंग गुजर (४५), अनिल मेहता (५०), मांगीलाल गुजर (४५) व राकेश कोरवाल (३८) हे चौघे जखमी झाले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #chalisgaonaccident
Previous Post

माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित

Next Post

धबधब्याखाली आंघोळ करताना पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धबधब्याखाली आंघोळ करताना पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई
1xbet russia

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon