चाळीसगाव (प्रतिनिधी) ;-ओबीसी आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे सिग्नल चौक येथे चक्काजाम आंदोलन आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
भाजपा तालुका उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, उद्धवराव माळी, प्रेमचंद खिवसरा, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, नगरपालिका गटनेते संजय पाटील, नगरसेविका विजया प्रकाश पवार, नगरसेविका विजया भिकन पवार, विश्वास चव्हाण, नगरसेवक चिराग शेख, चंद्रकांत तायडे, नितीन पाटील, माजी जि. प. सदस्य शेषराव पाटील, अभिषेक मोरे, माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ महाजन, अमोल नानकर, जितेंद्र वाघ, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, गिरीश बराटे, अमोल चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, भाजपा ओबिसी मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.