• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोनाची लस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2021
in जळगाव
0

जळगाव ;- जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असून दुसरा टप्पाही लवकरच सुरू होत आहे. या टप्प्यात महसुल, पोलीस, माध्यम प्रतिनिधींसह फ्रन्टवर्कसचा समावेश आहे.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की, त्यांनी आपले नाव, पत्ता, वय, लिंग (पुरूष/स्त्री), मोबाईल नंबर, आधारक्रमांक, पॅनकार्ड क्रमांकाची माहिती वृत्तपत्र/ वृत्तवाहिनीच्या लेटरहेडवर आणि सोबत ओळखपत्राची झेराॅक्स आदि माहिती म. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात लवकरात लवकर जमा करावी.

आपण सादर केलेली परिपूर्ण माहिती ॲपवर अपलोड केली जाईल. त्यानंतर आपणास लसीकरणाचा दिनांक, स्थळ व वेळेबाबतचा संदेश आपल्या मोबाईलवर येईल. तेव्हा आपण लसीकरणासाठी उपस्थित रहा.

जिल्ह्यातील दैनिक व वृत्तवाहिनीनिहाय प्रतिनिधींची एकत्रित माहिती सादर केल्यास अधिक सोईचे राहील जळगाव जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी कोरोनाच्या कठीण काळात अतिशय मेहनत घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य केले आहे.
असेच सहकार्य कोरोना लसीकरणासाठी करून आपली माहिती लवकर पाठवावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.


 

 

Previous Post

पाचोरा येथे २ रोजी हभप गंगाधर महाराज कुरुंदकर यांचे कीर्तन

Next Post

जळगाव तहसील कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव तहसील कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon