• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नराधम पतीनंतर आता मित्राच्याही आवळल्या मुसक्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2020
in जळगाव
0

रामानंद नगर पोलिसांची स्तुत्य कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी) जळगावातील महिला अत्याचार प्रकरणातील महिलेच्या पतीनंतर मंगळवारी त्याच्या मित्राला दुपारी 1 वाजता शिताफीने वाल्मिक नगर परिसरातून रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. नराधम पतीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे.

धुळे येथील माहेर असलेल्या एका 35 वर्षीय महिलेचा वाल्मिक नगरातील रहिवासी असलेल्या व्यावसायिकाशी विवाह झाला होता. छोटा व्यवसाय बंद असल्याने तिच्या पतीने मित्रासोबत भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन केले मात्र, आपल्याच परिसरात लाज वाटत असल्याने मित्राच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी या नराधमाने आपल्या व्यवसायात फायदा व्हावा म्हणून पत्नीला थेट मित्रासोबत शारीरिक संबध ठेवण्याची जबदरस्ती केली. नकार दिल्यास मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. 8 जूनला थेट कोल्ड्रींक्समध्ये काहीतरी पाजले पत्नीला शुद्ध नव्हती मात्र, समजत होते. अशा स्थितीत बाथरूममध्ये नेवून त्याने पत्नीला पकडून ठेवले व मित्राने अत्याचार केले. यानंतर महिलेला माहेरी सोडून गेला, 2 सप्टेंबरला ही अत्यंत धक्कादायक व नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. यानंतर रामनंद नगर पोलिसात महिलेचा पती व त्याचा मित्र रमेश काकडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

18 रोजी रात्री हा गुन्हा दाखल झाला व त्याच्या काही तासात रामानंद नगर पोलिसांनी तपासची चक्रे फिरविली. यात आधी त्याच्या वाल्मिकनगरातील घरी पोलिसांनी चौकशी केली असता, हा नराधम शिरपूर किंवा पुणे अशी दोन वेगवेगळी ठिकाणे लोकांकडून सांगण्यात आली. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे अखेर तो पुण्याला असल्याचे समोर आले. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी रामानंद नगरचे एपीआय संदीप पदेशी व पथक जात असताना अचानक तो नराधम पती जळगावात येत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. या पथकाने बस थांबत असलेल्या स्वातंत्र चौकात सापळा रचला व या ठिकाणी तो उतरताच त्याच्या मुसक्या आवळल्या व गजाआड केले होते. तो आता पोलीस कोठडीत असून त्याची विचारपूस सुरू आहे. त्याचा मित्र रमेश हा अद्याप फरार होता.

पोलिसांना तो इंदोर येथे असल्याचे कळले होते. त्यानुसार त्याच्यावर पोलिसांनी पळत ठेवली. आज मंगळवारी दुपारी एक वाजता पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, तुषार विसपूते, रुपेश ठाकूर, होमगार्ड निकम यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून वाल्मिक नगर परिसरातून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.


 

 

Previous Post

आव्हाणे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

Next Post

कोरोनामुक्त झालेल्या पत्रकाराने केला वैद्यकीय अधिकार्यांच्या सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनामुक्त झालेल्या पत्रकाराने केला वैद्यकीय अधिकार्यांच्या सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon