• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल भुसावळ क्रिडा स्पर्धेत खेळाडूंचे यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल भुसावळ क्रिडा स्पर्धेत खेळाडूंचे यश

जळगव (प्रतिनिधी) : –  डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम  सी बी एस इ स्कूल भुसावळयाच्या विविध क्रिडा स्पर्धेत विदयार्थ्यांनी यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व सेंट अलॉयसेस स्कूल द्वारा आयोजित शालेय १४,१७,१९ वर्षा आतील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.   भुसावळ तालुका बुद्धिबळ स्पर्धा निकाल खालीलप्रमाणे  १४ वर्ष वयोगट मुलांचा संघ त्यात -प्रथम क्रमांक प्राप्त यज्ञेश पाटील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मी स्कूल भुसावळ. तसेच १७ वर्ष वयोगट त्यात -प्रथम क्रमांक प्राप्त आर्यन सूर्यवंशी डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम  स्कूल भुसावळ  तिसरा क्रमांक प्राप्त करून आदित्य माळी डॉ उल्हास पाटील इंग्लिश मी स्कूल भुसावळचौथा क्रमांक अभिनव कोटुर्वल के नारखेडे पाचवा क्रमांक मानव पाटील के नारखेडे१४ वर्षा आतील मुली – दुसरा क्रमांक प्राप्त जागृती सिंह हे विजयी झाले. अंडर-१७ मुलांच्या बॅडमिंटन संघाने  तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२४ जिंकली या स्पर्धेचे आयोजन ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे करण्यात आले होते या विजयानंतर हा संघ जळगाव येथे जिल्हास्तरीय स्पर्धा खेळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील मॅडम यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रावेर पिक संरक्षण मंडळच्या चेअरमन पदी राजेश शिंदे यांची बिनविरोध निवड

Next Post

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदयात सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदयात सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदयात सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon