विश्व

पाकिस्तानच्या मौलानांचा अजब दावा

इस्लामाबाद (वृत्तासनस्थ) - पाकिस्तानमध्ये करोना व्हायरस वेगाने पसरत असूनही कट्टरपंथीय उलेमाच्या आग्रहाखातर तेथील मशिदी उघडण्यात आल्या आहेत. अशामध्येच आता एका...

Read more

इतर देशांना एकत्रित करुन चीनवर दबवा टाकण्याचे संकेत : माइक पोम्पियो

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - कोरोनाच्या मुद्यावरुन चीन जगातील सर्वच राष्ट्रांच्या रडारवर आले आहे. त्यातच आता अमेरिकेने याच मुद्यावरून चीनला कोंडीत पकडण्यासाठी...

Read more

भारताच्या बंद दारामुळे चिनी कंपन्यांसाठी संधीची दुसरी विंडोही उघडता येऊ शकते

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - भारताने थेट परकीय गुंतवणुकीचे (FDI) नियम कठोर केल्यानंतर चीनने भारताला धमकी दिली आहे. करोनाचा फायदा घेत...

Read more

अमेरिकेतील करोना रुग्णांच्या पायाला आणि बोटांना सूज

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - युरोप आणि अमेरिकेतील त्वचा विशेषज्ञ सध्या करोनाच्या रुग्णांची ओळख पटवण्यासंबंधी दिसत असलेल्या एका नव्या लक्षणाबद्दल चर्चा करत...

Read more

चीनमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - सगळीकडे जग कोरोनाशी लढत आहे तर ज्याठिकावरून कोरोनाचा उगम झाला त्या चीनने आता करोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले...

Read more

लॉकडाऊनमुळे जगभरातून नेटफ्लिक्सला तब्बल १.५ कोटींपेक्षा जास्त नवे सब्सक्राइबर्स

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. मात्र या काळात सोशल मीडियाचा वापर करत सर्व...

Read more

हा काही फ्ल्यू नाही हा तर अमेरिकेवर झालेला हल्ला आहे – डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे. त्यातच अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर हल्ला केला आहे....

Read more

करोनाला हरविण्यासाठी त्याचे संक्रमण रोखणे गरजेचे : हेलेन पेटूसिस-हैरिस

वेलिंगटन (वृत्तसंस्था) - करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घेतले आहे. अशातच एका देशाला करोनाला हरविण्यात यश आले आहे. न्यूझीलंड हा...

Read more

शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

भोपाल : २९ दिवसानंतर मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. दरम्यान देशात लॉकडाऊन असताना आज...

Read more

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवू- अजित पवार

मुंबई :- 'कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे', हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी...

Read more
Page 59 of 64 1 58 59 60 64

ताज्या बातम्या

error: Content is protected !!