महाराष्ट्र

ब्रिटनहून आलेल्याची होणार ‘जिनोम टॅपिंग’

स्वखर्चाने 'आरटी-पीसीआर' चाचणी करावी लागणार पुणे (वृत्तसंस्था) - ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर, गेल्या तीन आठवड्यांत युरोप आणि...

Read moreDetails

रासप आमदार रत्नाकर गुट्टेंची तब्बल २५५ कोटींची संपत्ती जप्त

बीड (वृत्तसंस्था) - रासप आमदार रत्नाकर गुट्टेंची अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता रात्री उशिरा ईडीने कारवाईत जप्त केलीय. रत्नाकर...

Read moreDetails

चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी – देवेंद्र फडणवीस

नागपूर (वृत्तसंस्था) - महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक...

Read moreDetails

जलविहारासह अन्य बाबी खुल्या करण्याची परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्य सरकारने मिशन बिगीनच्या अंतर्गत जलविहारासह अन्य बाबी खुल्या करण्याची परवानगी दिली आहे. राज्य शासनाने मिशन बिगिन...

Read moreDetails

नगर अर्बन बँकेत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दिलीप गांधी गुन्हा दाखल

अहमदनगर (वृत्तसंस्था) - भाजपचे नेते आणि माजी खासदार दिलीप गांधी यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. नगर अर्बन बँकेत पैशाचा...

Read moreDetails

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारची नियमावली जारी

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना व्हायरसचा नवा धोका लक्षात घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारे सातत्याने सुरक्षिततेसंदर्भात पावले उचलताना दिसत आहेत....

Read moreDetails

कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? – मनसेचे नेते संदीप देशपांडे

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासून (२२ डिसेंबर) नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला...

Read moreDetails

मुंबई येथील ड्रॅगन फ्लाय नाईट क्लबवर छापा

मुंबई (वृत्तसंस्था) - मुंबई येथील ख्यातनाम नाईट क्लब ड्रॅगन फ्लायवर नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी छापा टाकण्यात आला असून यात क्रिकेटपटू...

Read moreDetails

राज्यात उद्यापासून रात्रीची “संचारबंदी’

मुंबई (वृत्तसंस्था) - ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी...

Read moreDetails

महाराष्ट्रात 6 महिने मास्क अनिवार्य – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) - महाराष्ट्रात कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पुढील सहा महिने मास्क...

Read moreDetails
Page 1307 of 1596 1 1,306 1,307 1,308 1,596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!