खान्देश

खानापुर-बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर स्कूलबसची रिक्षाला धडक; चिमुकली जागीच ठार

रावेर ( प्रतिनिधी ) - खानापुर-बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर स्कूलबस व ॲपेरिक्षाच्या धडकेत रिक्षातील तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली तर...

Read moreDetails

नवाब मलीक यांचा राजीनामा घ्यावा ; भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव ( प्रतिनिधी ) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलीक यांचा मंत्रीमंडळासह राष्ट्रवादी पक्षाने मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अश्या मागणीचे निवेदन...

Read moreDetails

कुंभारी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

जामनेर ( प्रतिनिधी ) - कुंभारी बुद्रुक येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी आत्महत्या केलेल्या...

Read moreDetails

डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे आज

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन आयोजन जळगाव (प्रतिनिधी) - येथील गांधी रिसर्च फाउंडेशनची स्थापना करून अभिनव गांधीविद भवरलालजी जैन ऊर्फ मोठ्याभाऊंनी...

Read moreDetails

कैद्याकडून पोलीसांवर हल्ल्याचा प्रयत्न; स्वत:वरही वार

जळगाव (प्रतिनिधी) - अंगझडतीचा र‍ाग आल्याने कैद्याने कारागृहातील पोलीस शिपायावर शिवीगाळ करत हल्ला केला आणि स्वत:वरही वार केले ही घटना...

Read moreDetails

कैद्याकडून पोलीसांवर हल्ल्याचा प्रयत्न; स्वत:वरही वार

जळगाव (प्रतिनिधी) - अंगझडतीचा र‍ाग आल्याने कैद्याने कारागृहातील पोलीस शिपायावर शिवीगाळ करत हल्ला केला आणि स्वत:वरही वार केले ही घटना...

Read moreDetails

स्वस्त , मोफत धान्यासाठी जामनेर शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

जामनेर ( प्रतिनिधी ) - जामनेर व शेंदुर्णीतील लाभार्थ्यांना रेशन दुकानदारांकडून मोफतचे धान्य नियमितपणे मिळावे, अन्यथा शिवसेना कडून आंदोलन करण्यात...

Read moreDetails

पाळधी येथे होणारे अपघात रोखण्यासाठी युवासेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव ( प्रतिनिधी ) - औरंगाबाद महामार्गावरील पाळधी ता.जामनेर येथील नाचणखेडा चौफुली येथे नवीन महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे....

Read moreDetails

डिक्साई शिवारात ऊसाला शॉर्टसर्कीट मुळे आग ; दीड लाख रूपयांचे नुकसान

जळगाव ( प्रतिनिधी ) - जळगाव तालुक्यातील डिक्साईन शिवारात असलेल्या ऊसाला शॉर्टसर्कीट मुळे आग लागल्याने यात दीड लाख रूपयांचे नुकसान...

Read moreDetails

कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी ; ५० टक्के माफीची संधी येत्या मार्चपर्यंत

राज्यातील ४ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल संपूर्ण कोरे ; १ लाख २० हजारांवर कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या जळगाव/धुळे/नंदुरबार ( प्रतिनिधी ) -...

Read moreDetails
Page 1148 of 1270 1 1,147 1,148 1,149 1,270

ताज्या बातम्या

error: Content is protected !!