• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दहा वर्षाच्या मुलीने दाखवली हिम्मत ; वकिलाच्या घरात दरोड्याचा प्रयत्न फसला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2023
in Uncategorized
0

जळगावात गुन्हेगारांनी पुन्हा काढले डोके वर

जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा परिसरातील एसएमआयटी कॉलेज जवळ मुक्ताईनगर परिसरात राहणाऱ्या वकिलाच्या घरी दुपारी काही संशयित आरोपींनी दरोडाच्या उद्देशाने येऊन वकिलाच्या दहा वर्षाच्या मुलीवर दरवाजा उघडण्यासाठी दबाव टाकला. मात्र संशयित आरोपींना अजिबात न भिता या दहा वर्षाच्या मुलीने दरवाजा न उघडून आरोपींना हिमतीने परतवून लावले. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली आहे.

सचिन देविदास पाटील (वय ४३) यांनी याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री दहा वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. बुधवारी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांची १० वर्षांची मुलगी शृंगी ही घरात एकटी होती. तेव्हा काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरासमोर आले. त्यातील एकाने वकिलांच्या दारासमोर जात दरवाजा वाजविला. तेव्हा सेफ्टी डोअर लावलेला असल्याने लहानग्या शृंगीने साधा दरवाजा उघडला. संशयित दरोडेखोर म्हणाला, मला पाणी पाज. नाहीतर मी दरवाजा तोडून आत घुसेल. मात्र शृंगीने हिम्मत दाखवून दरवाजा अजिबात उघडला नाही.

तसेच तिने लांबवर पाहिले असता, एका झाडाखाली एका रिक्षात आणखी चार ते पाच संशयित दरोडेखोर उभे असल्याचे तिला दिसले. त्यातील एक जण ‘प्लॅन सक्सेस झालाय’ असे बोलत असल्याचे तिने ऐकले. अखेरपर्यंत दरवाजा न उघडल्यामुळे दरोडेखोर तिथून निघून गेले. संध्याकाळी जेव्हा वकील सचिन पाटील घरात आले, तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीने घडलेली हकीकत सांगितली.

त्यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार नोंदवली. रात्री बारा वाजता पोलिसांनी वकिलांच्या घरी जाऊन वस्तुस्थिती समजून घेतली. दरम्यान पोलीस प्रकरणाची माहिती घेत असून पुढील कार्यवाही करीत आहेत. वकिलांच्या घरात संभाव्य दरोडा पडताना वाचला असला तरी गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा पोलीस दलामुळे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

चिंचोली येथे डंपरने १५ बकऱ्या चिरडल्या

Next Post

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon