• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीने केला पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2023
in क्राईम, जळगाव
0
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीने केला पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न

फैजपूर येथील प्रकार, प्रकृती स्थिर

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील फैजपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये एका संशयित आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत गेल्यावर मात्र त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीची प्रकृती आता स्थिर आहे.

रामचंद्र संघरत्न वाघोदे (वय ३३, रा. वडगाव ता. रावेर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. यावल तालुक्यातील बामणोद येथील ३२ वर्षीय महिलेशी त्याने प्रेम संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार असे वारंवार आश्वासन देऊन त्याने २०१७ पासून तर आजपर्यंत बामणोद, वडगाव, गारबर्डी धरण व भुसावळ येथील दोन लॉज येथे नेऊन त्याने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, फिर्यादी ही तीन वेळा गर्भवती राहिली. मात्र वेळोवेळी तिला आयुर्वेदिक गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.

या कारणावरून ३२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला १ जुलै रोजी पहाटे पावणे २ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित रामचंद्र संघरत्न वाघोदे याला त्याच दिवशी १ जुलै रोजी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना संशयित आरोपीने दुपारी ३ वाजेच्या सुमारास ब्लेडने डाव्या हातावर मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्याला रावेर ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले होते. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे स. पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांनी सांगितले आहे.

दरम्यान बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख तपास करीत आहेत. तर कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला या प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

पाचोऱ्यात जिल्हाधिकारी यांना पत्रकारांनी मिडिया कक्षाच्या मागणीचे दिले निवेदन

Next Post

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी घेतली शपथ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी घेतली शपथ

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी घेतली शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon