• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

युवराज कोळी खून प्रकरणात फरार पिता पोलिसांनी केला जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2025
in क्राईम, जळगाव
0
युवराज कोळी खून प्रकरणात फरार पिता पोलिसांनी केला जेरबंद

नशिराबाद पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील कानसवाडा-शेळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांच्या खूनप्रकरणी भरत भास्कर पाटील या तिसऱ्या संशयितास नशिराबाद पोलिसांनी रविवारी ताब्यात घेऊन अटक केली.

युवराज कोळी यांचा २१ मार्च रोजी सकाळी खून करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये भरत पाटील, त्यांची दोन्ही मुले देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील आणि परेश उर्फ सोनू भरत पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील फरार दोघेही भावंडांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना दि. २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान घटनेतील तिसरा संशयित आरोपी आणि फरार असलेला पिता भरत पाटील याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने शिताफीने अटक केली आहे. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सपोनि ए. सी. मनोरे, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ. शरद भालेराव, शिवदास चौधरी, पोकॉ सागर बिडे यांनी ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही पूर्ण केली आहे.


 

Previous Post

भीषण दुचाकी अपघातात तरुणाचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू

Next Post

सामाजिक न्याय, संघटनसाठी स्वतःचे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आ.अण्णासाहेब पाटील – विश्वास पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सामाजिक न्याय, संघटनसाठी स्वतःचे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आ.अण्णासाहेब पाटील – विश्वास पाटील

सामाजिक न्याय, संघटनसाठी स्वतःचे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आ.अण्णासाहेब पाटील - विश्वास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास
1xbet russia

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक
Uncategorized

पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

June 29, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

अरेच्चा, जागा तर हडपलीच ; वरतून रिकामी करण्यासाठी मागितली १ कोटीची खंडणी !

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon