• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मद्यपीचा लग्न मंडपात धिंगाणा, नवरदेवाच्या चुलत भावावर चॉपरने हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
मद्यपीचा लग्न मंडपात धिंगाणा, नवरदेवाच्या चुलत भावावर चॉपरने हल्ला

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आझाद नगर येथे लग्नाच्या मंडपातून दारूच्या नशेत दुचाकी घेऊन जात असताना थांबविल्याचा रागातून एका मद्यपीने नाजीम राजू पिंजारी (३२, रा. खंडेराव नगर) यांच्यावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली. ही घटना शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाजीम पिंजारी यांच्या काकाच्या मुलाचे लग्न असल्याने ते आजाद नगर येथील काकाच्या घरी गेले होते. त्या परिसरातील एक तरुण दारूच्या नशेत मंडपाजवळ लावलेल्या दुचाकींजवळून जात होता. नाजीम याने गाडी हळू चालव, मुलं खेळत आहे असे सांगितले. याचा राग आल्याने मद्यपीने शिवीगाळ करून निघून गेला. रात्री ९ वाजता लग्न मंडपाजवळ मद्यपी तरुण अन्य तीन जणांसह आला. चौघांनी नाजीमवर चॉपरने हल्ला करत जखमी केले. याप्रकरणी रविवार, २५ फेब्रुवारी रोजी पिंजारी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

ट्रॅक्टर चोराला २४ तासांत केली अटक

Next Post

भजे गल्लीत दारुड्यांचा हैदोस, मायलेकावर चॉपरने वार करत केले गंभीर जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

भजे गल्लीत दारुड्यांचा हैदोस, मायलेकावर चॉपरने वार करत केले गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भरदिवसा घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

March 9, 2026
कर्जबाजारी शेतकर्‍याची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकर्‍याची विषप्राशन करून आत्महत्या

March 9, 2026
हृदयद्रावक : बुडणाऱ्या चिमुरड्यांना वाचवताना दोन धाडसी तरुणांचा अंत
1xbet russia

हृदयद्रावक : बुडणाऱ्या चिमुरड्यांना वाचवताना दोन धाडसी तरुणांचा अंत

March 9, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

भरदिवसा घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

March 9, 2026
कर्जबाजारी शेतकर्‍याची विषप्राशन करून आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची विषप्राशन करून आत्महत्या

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon