बोदवड (प्रतिनिधी ) ;- येथील भाजपा बोदवड़ तालुका व शहराच्यावतीने आज सकाळी मलकापुर चौफुल्ली येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अंनतराव कुलकर्णी , तालूकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, शहर अध्यक्ष नरेश आहुजा, डॉ ब्रिजलाल जैन, चरणसिंग पाटील, दिलीप घुले , भागवत चौधरी, धनराज सुतार, वैभव माटे, संजय अग्रवाल, संतोष चौधरी, भूषण देशमुख, सचिन जैस्वाल , निलेश देशमुख, राम आहुजा, शरद माटे, रोहित अग्रवाल, अशोक झाबक, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम वरकड, विक्रमसिंग पाटील, संजय बडगुजर, पंकज चांदूरकर, उमेश गुरव, मयुरेश शर्मा, प्रदीप डुंगरवाल, बलराम आहुजा, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले








