१३४ जणांची टेस्ट ; ९ पॉझिटिव्ह आढळले
जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव भाजप महानगर आघाडीतर्फे आज १ मे कामगारदिनानिमित्त रॅपिड अँटीजेन शिबीर आज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रामानंद नगर पाण्याच्या टाकीजवळ आयोजित करण्यात आले होते. यात १३४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असता यात ९ नागरिक पॉजिटीव्ह आढळून आले . त्यांना उपचारासाठी आयटीआय कोव्हीड सेंटरला भरती करण्यात आले आहे.







