• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात भाजप महानगरतर्फे रॅपिड अँटिजन-कोविड टेस्ट शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;– महाबळ परिसरात मोहन नगरात भाजप जिल्हा महानगरच्या वतीने रॅपिड अँटिजन-कोविड टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आली होते. . या शिबिरात सहभागी सर्व नागरिकांची चाचणी निगेटिव्ह आली.

मोहन नगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष तथा आ. राजुमामा भोळे , महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
शिबिराचे आयोजन अमित सोळुंके व युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख गौरव पाटील यांनी केले. याप्रसंगी जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक जितेंद्र मराठे, मंडल क्र.९चे अध्यक्ष निलेश कुलकर्णी उपस्थित सहकाऱ्याने युवामोर्चा चे सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, रोहित सोनवणे, जयंत चव्हाण, प्रसाद पाटील, वैभव पाटील, उमेश पाटील, आकाश पाटील, स्वप्नील भंडारकर, यांच्यासह युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Previous Post

पाचोरा-भडगाव तालुक्यात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होणार

Next Post

खोटी पोस्ट वायरल करणाऱ्याविरुद्ध ; आमदारांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खोटी पोस्ट वायरल करणाऱ्याविरुद्ध ; आमदारांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

अरेच्चा, जागा तर हडपलीच ; वरतून रिकामी करण्यासाठी मागितली १ कोटीची खंडणी !

June 29, 2025
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

जळगावात एलसीबीकडून ८ हजारांच्या बनावट नोटांसह दोघे अटकेत

June 29, 2025
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी बोदवडच्या तरुणाला अटक

June 29, 2025
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

अरेच्चा, जागा तर हडपलीच ; वरतून रिकामी करण्यासाठी मागितली १ कोटीची खंडणी !

June 29, 2025
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

जळगावात एलसीबीकडून ८ हजारांच्या बनावट नोटांसह दोघे अटकेत

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon