• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात वाढीव घरपट्टी विरोधात भाजपातर्फे स्वाक्षरी मोहीम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – शहर महानगर पालिकेने शहरातील नागरिकांना वाढीव घरपटी आकारण्यात आली असुन यांच्या निषेधार्थ भा ज पा जळगाव जिल्हा महानगर तर्फे आज ११ फेब्रुवारी रोजी भारतीय जन संघाचे संस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भा ज पा च्या ९ मंडला मधे वाढीव घरपट्टी च्या निषेधार्थ भव्य स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली . आज ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मंडल ४ गणेश कॉलनी येथे व मंडल क्र ६येथील काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळी ६ वाजता घेण्यात आले
आमदार सुरेश भोळे (राजु मामा) महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत “स्वाक्षरी अभियानाची” सुरवात करण्यात आली . या प्रसंगी आ सुरेश भोळे यांनी सांगितले कि महाराष्ट्र कुठल्याच महानगर पालिकेचे एवढे मोठे करआकारणी नसून एवढे कर जळगाव महानगर पालिकेचे आहे. जनता आधिच दोन वर्षांपासून कोरोना महामारीला तोंड देत असुन यात सत्ताधारी मनपा जळगाव शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी जळगावच्या जनतेवर वाढीव घरपट्टीचा बोझा जनतेवर टाकला असून भाजपा हा नेहमीच सर्व सामान्य जनतेच्या हिता साठी लढणारा पक्ष असुन आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आम्ही सेवा समर्पण करून आज स्वाक्षरी अभियानाची सुरवात करत आहोत. शहरातिल ९ मंडलात हे अभियान राबविण्यात येणार असुन असे राजु मामा यांनी या प्रसंगी सांगितले.
अभियानला जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, प्रदेश म आ उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, माजी महापौर सीमा ताई भोळे, माजी उपमहापौर डॉ आश्विन सोनवणे, दीपक साखरे विधान सभा क्षेत्र प्रमुख, जिल्हा पदाधिकारी महेश चौधरी, राहुल वाघ, भगतसिंह निकम, राजु मराठे, चंद्रशेखर अत्तरदे, प्रकाश पंडित, धिरज वर्मा, अक्षय चौधरी मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे,अजित राणे, शक्ती महाजन, चेतन तिवारी, उमेश सूर्यवंशी, आघाडी अध्यक्ष * दिप्तीताई चिरमाडे, हेमंत जोश, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, भरत सपकाळे, कुमार श्रिरामे, सना जहागिर खांन,
नगरसेवक* दीपमाला काळे, अॅड सुचीता हाडा, गायत्री राणे, अमित काळे, मनोज काळे, अतुल हाडा, दिनकर बारी, सरोज पाठक, भाग्यश्रीताई चौधरी, दिनेश पुरोहित, यशवंत पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon mahapalika #maharashtra #bharat
Previous Post

लोकेश चावला सीए परीक्षा उत्तीर्ण

Next Post

महावितरणकडून वीजपुरवठ्याची उच्चांकी झेप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महावितरणकडून वीजपुरवठ्याची उच्चांकी झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon