• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भुसावळच्या युवकाचा पहूरमध्ये हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2023
in क्राईम, भुसावळ
0
भुसावळच्या युवकाचा पहूरमध्ये हृदयविकाराने मृत्यू

भुसावळ  ( प्रतिनिधी ) –  शहरातील अमरनाथ नगरातील रहिवासी हर्ष सतीश बाणाईत (19) हा पहूर येथील राजकुवर कॉलेजला हॉल तिकीट घेण्यास गेला असता तेथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

अमरनाथ नगरातील रहिवासी असलेले सतीश बाणाईत याचा अष्टभुजा देवीच्या मंदीरासमोर हेअर कटींग सलूनचा व्यवसाय आहे. त्यांना दोन मुले आहे. त्यातील मोठा मुलगा हर्ष याने पहूर येथील राजकुवर कॉलेजमध्ये एस.वाय.बी.कॉमला प्रवेश घेतला होता. तो शुक्रवारी दुपारी एक वाजता मित्र रडे याच्या सोबत मोटर सायकलने पहूर येथे गेला. तेथे दुपारी 2.15 वाजता पोहोचल्यावर कॉलेजमध्ये असतांनाच त्याने सोबत असलेल्या मित्र रडे याला मला अ‍ॅसिडीचा त्रास होत आहे, छाती दुखत आहे, असे सांगितले आणि त्याला चक्कर येत तो खाली कोसळला. त्याला तात्काळ पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केल्यानंतर मित्र रडे याने भुसावळातील नातेवाईकांना माहिती कळवली.

भुसावळ येथे हर्ष याच्या मृत्यूची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन धांडे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी तत्काळ पहूर येथे गेले. पहूर येथे ग्रामीण रुग्णालयात हर्ष याचे शवविच्छेदन करण्यात आले. तेथून रात्री सात वाजता मृतदेह भुसावळ येथे आणल्यानंतर रात्रीच हर्षवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेमुळे बाणाईत कुटुंबावर मोठाच दुखाचा डोंगर कोसळला.


 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhusawalchya-yuvkacha-mrutu/
Previous Post

शिवकॉलनीत बॅनर लावणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल

Next Post

बंगलोर येथे दरोडा टाकून फरार होणाऱ्या दरोडेखोरास रावेरात शिताफीने अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंगलोर येथे दरोडा टाकून फरार होणाऱ्या दरोडेखोरास रावेरात शिताफीने अटक

बंगलोर येथे दरोडा टाकून फरार होणाऱ्या दरोडेखोरास रावेरात शिताफीने अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon