• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भुसावळच्या विवाहितेचा छळ ; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव ( प्रतिनिधी ) – ममुराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेला ५ लाखांची मागणी करत सासरी भुसावळ येथे मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासर मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील माहेर असलेल्या कांचन केतन वानखेडे (वय-३०) यांचा विवाह भुसावळ येथील केतन भागवत वानखेडे यांच्याशी फेब्रुवारी-२०२१ मध्ये रीतीरीवाजा नुसार झालेला आहे. दरम्यान विवाहितेला माहेराहून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आई-वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्या कारणामुळे विवाहितेने पैसे आणले नाही. याचा राग येऊन पती केतन वानखेडे याने शिवीगाळ व मारहाण करून दमदाटी केली, तसेच सासू, सासरे, जेठ यांनी देखील पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या मंडळींकडून छळ सहन न झाल्याने विवाहित माहेरी निघून आल्या.

त्यानंतर त्यांनी शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात १० घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती केतन भागवत वानखेडे, सासरे भागवत सदू वानखेडे, सासू अरुणा भागवत वानखेडे, जेठ रवींद्र भागवत वानखेडे आणि जीवन भागवत वानखेडे सर्व रा. भुसावळ यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहे.


 

Tags: bhusawalchya vivahitecha chal
Previous Post

खळबळ, कुत्रा चावल्याने रेबीज झालेल्या गंभीर रुग्णाचा मृत्यू

Next Post

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आ. राजूमामा भोळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आ. राजूमामा भोळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आ. राजूमामा भोळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी
1xbet russia

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025
लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon