• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नमाज पठणाला जाताना एकुलत्या मुलाला दुचाकीने दिली धडक, जागीच ठार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम

भुसावळ तालुक्यात दीपनगर येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- जुन्या महामार्गावर शुक्रवारी दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुजेब राऊत खाटीक (वय १९, रा. वरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हुजेब नमाज पठणासाठी पायी जात असताना दिपनगर २१० गेटजवळील चिकन दुकानासमोर अपघात घडला. (एमएच १९ आर ९५२६) क्रमांकाच्या दुचाकीने त्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ट्रॉमा सेंटरमध्ये पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. धडक देणारे दुचाकीचालक बबलू रमेश बागेश्वर (वय ५२, रा. वाघ नगर, जळगाव) व महेश विजय चौधरी (वय ४५, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) यांना किरकोळ जखमा झाल्या असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हुजेबच्या निधनामुळे कुटुंबाचा आधारच हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.घटनेबद्दल भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: bhusawal-accident-ek-tharजागीच ठार !नमाज पठणाला जाताना एकुलत्या मुलाला दुचाकीने दिली धडक
Previous Post

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एम.बी.ए व एम.सी.ए इंडक्शन प्रोग्राम

Next Post

आर.जी. ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’त ग्राहकांनी पटकावली बक्षिसे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम

आर.जी. ज्वेलर्सच्या 'लकी ड्रॉ'त ग्राहकांनी पटकावली बक्षिसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !
1xbet russia

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी
1xbet russia

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

February 16, 2026
देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !
1xbet russia

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon