• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुरटे चोर सक्रिय : घरातून मोबाईल, पाकीट लांबविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विद्यार्थिनीच्या हातून चोरट्याने हिसकावला मोबाईल

जळगाव शहरातील बिबा पार्क येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील बिबा पार्क परिसरात दोन ठिकाणी घराच्या खिडकीतून ३ मोबाईल, इअरबर्ड ब्ल्युट्यूथ आणि पाकीट असा एकुण ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरण विजय पाटील (वय ४० रा. बिबा पार्क, जळगाव) हा तरूण खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ते जेवण करून कुटुंबासह घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घराची खिडकीतून हात घालत दोन मोबाईल आणि पाकिट  तर शेजारी राहणारे लोकेश विनोद पवार यांच्या घरातून १ मोबाईल आणि ईअरबर्ड ब्ल्युट्यूथ असा एकुण ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. त्याबाबत किरण पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

अफाट गर्दीने, शिवसेनेच्या जयघोषाने धरणगाव नगरी दुमदुमली

Next Post

ग्रामीणमधून देवकर, जामनेरला खोडपे तर मुक्ताईमधून रोहिणीताई यांना उमेदवारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामीणमधून देवकर, जामनेरला खोडपे तर मुक्ताईमधून रोहिणीताई यांना उमेदवारी

ग्रामीणमधून देवकर, जामनेरला खोडपे तर मुक्ताईमधून रोहिणीताई यांना उमेदवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon