• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भूलाबाई महोत्सवात अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित, ललित कला संवर्धिनी आयोजित जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव २०२३ मधे अनुभूती इंग्लीश मीडिअम स्कूलच्या  (माध्यमिक) मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शाळेतील ५,वी ते ८ व्या इयत्तेच्या  १४ विद्यार्थींनी सहभाग घेतला होता. त्यात प्रतिज्ञा चौधरी, हर्षिता निकुंभ, अमृता भोई, तनुजा पाटील, राशी दाभाडे, आरुषी सोलसे, उर्वशी सपकाळे, चिन्मयी सोनवणे, खुशी बागुल, कोमल सपकाळे, भूमिका चौधरी, अवनी भोईटे, चिन्मयी जंजाळकर, यशोदीप थोरात या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. छत्रपती संभाजे राजे नाट्यगृहात आयोजित या स्पर्धेनंतर विजेत्या संघाचा यथोचित सन्मान करण्यात आला.

रविवार दि.८ऑक्टॊबर रोजी संपन्न झालेल्या  मोठ्या गटात आपल्या जिल्हातून १५ संघानी सहभाग नोंदवीला होता. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचे प्रोत्साहन व अनुभूती स्कूलच्या संचालिका  निशा जैन यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम बसविण्यात आला. त्यासाठी पुनम पाटील  यांनी गीत लेखन केले, संगीत शिक्षक भुषण खैरनार गाण्याची चाल लावली, नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी नृत्य बसवले आणि विद्यार्थीनी अत्यंत सुंदर असे सादरीकरण केले.


 

 

Tags: #anubhuti english midium school #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhulabai-news/
Previous Post

“इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडंट” पुरस्काराने जळगावच्या पालवी जैनचा पुण्यात गौरव

Next Post

जिल्हा उद्योग केंद्रास साडेपाच लाखांचे संगणक उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा उद्योग केंद्रास साडेपाच लाखांचे संगणक उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत
क्राईम

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon