चुंचाळे ता.यावल ;- बोराळे ता.यावल येथील सुपडू संदाशिव याची नुकतीच झालेल्या बैठकीत भिम आर्मी महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा नेहा शिदे व महाराष्ट्र राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे यांनी ची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली .
भिम आर्मी संस्थापक चंद्रशेखरभाई आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग,महाराष्ट्र राज्य अध्यक्षा नेहा सुरेश शिंदे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. राहुल वाघ, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे, जळगाव जिल्हा अध्यक्ष भूरा सपकाळे, जिल्हा संघटक विक्रम प्रधान, जिल्हा उपसंघटक सागर मेघे,
यावल ता अध्यक्ष हेमराज तायडे, यावल ता उपाध्यक्ष आकाश तायडे, यावल ता प्रवक्ते राहुल जयकर, चूंचाळे बोरळे शाखा अधक्ष शरद वानखेड़े, उपाध्यक्ष शिवाजी गजरे, शाखा सचिव दीपक वानखेड़े, कोषाध्यक्ष निखिल सावळे,सुहास वानखेडे यांनी अभिनंदन केले.